विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची कसोटी

Update: 2020-12-14 05:30 GMT

maharashtra assembly two day winter session starting today corona maratha reservation farmers shakti bill main issue to discuss कोरोनाच्या संकटामुळे नागपूरऐवजी हे अधिवेशन मुंबईत होत आहे. या अधिवेशनात शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांनी रविवारी चहापानावरील बहिष्कारातून आक्रमक राहण्याचे संकेत देऊन टाकले आहेत.

तर केवळ दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या औपचारिकतेमधून सरकारला जनतेच्या प्रश्नांबाबत गांभीर्य नाह, हे स्पष्ट झाले आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची कसोटी लागणार आहे.

Tags:    

Similar News