मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरुन विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.