आगे आगे देखो होता है क्या - देवेंद्र फडणवीस

Update: 2024-02-12 10:48 GMT

माजी मुख्यमंत्री आणि नांदेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले.

यावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हंणाले, 'आगे आगे देखो होता है क्या'. पाहा व्हिडीओ Full View

आगे आगे देखो होता है क्या - देवेंद्र फडणवीस

Tags:    

Similar News