#Lockdown2021 : सरकार आम्हाला खायला देणार का, सामान्य मुंबईकरांचा सवाल

Update: 2021-04-10 09:15 GMT

राज्यात वीकेण्ड लॉकडाऊन सुरू झाले आहे. पण मुंबईत किरकोळ व्यवसाय करणाऱे अनेकजण बाहेर पडले होते. आम्हाला घरात राहून परवडणार नाही, काम केले नाही तर खाणार काय असा सवाल या लोकांनी विचारला आहे. लॉकडाऊनमुळे आमचे हाल होतात, पैसा हातात येत नाही, उपाशी रहावे लागते असे एका महिलेने सांगितले. तर सरकारने आमच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी एका महिलेने केली आहे.

Posted by Max Maharashtra on Saturday, April 10, 2021

Tags:    

Similar News