लॉकडाऊन यात्रा : कोरोना योद्धे सफाई कामगारांच्या व्यथा
कोरोनामुळे सगळ्यांना आर्थिक फटका बसला आहे पण या कोरोनाच्या काळात जे अग्रस्थानी काम करणारे सफाई कामगार यांना कोरोनायोद्धा अस जरी म्हंटल जात असलं तरी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आणि कामासाठी हाल होत आहे आणि अनेक प्रश्नांना ते सामोरे जात आहे.. या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी घेतला आहे | #MaxMaharashtra