लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. सिनेमा, नाट्यगृहांना सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नाटकांवर ज्याचं काम अवलंबून आहेत असे पडद्यमागील लाईटमॅन इतर कामगारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. काही लोकांनी तर आता वॉचमन म्हणून काम करण्यास सुरूवात केली आहे.