मुंबईमध्ये अनेकांचा रोजगार हा कचरा वेचण्यातून सुरू असतो. पण लॉकडाऊन मुळे अशा कचरावेचकांचे प्रचंड हाल झाले आहेत आणि आता अनलॉक झाले असले तरी या लोकांपुढे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी