न्यायदेवते, दुसरा कुणी स्टँन स्वामी जेलमध्ये मरु देऊ नको: डॉ.संग्राम पाटील
भीमा कोरेगाव प्रकरणी आरोप असलेले मानवाधिकार कार्यकर्ते स्टँन स्वामी यांच्या मृत्यूनंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहे? भीमा कोरेगाव काय आहे. संघविचारी लोकांनी षड्यंत्र कसे रचले? भीमा कोरेगाव चे आरोपींचे संगणक हँक का केले? भीमा कोरेगाव आरोपींचे मानवी हक्क डावलले जातात का? न्यायव्यवस्था सिलेक्टीव्ह न्याय देत आहे का? भिडे गुरुजी,अर्णव गोस्वामी-कंगणा राणावत यांना एक न्याय आणि संजीव भट, भीमा-कोरेगाव आरोपींना एक न्याय असे कसे चालेल? संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी न्यायालयाने काय केले पाहिजे? याविषयी सांगताहेत इंग्लंडस्थित डॉ.संग्राम पाटील..