मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी सुरु असलेलं आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर थांबलं जरी असलं तरी ३० दिवसाच्या आत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीतर विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवार पाडू असा इशारा जरांगे यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत नेमके काय होईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण पेटेल काय? त्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण.