मध्यंतरी सोशल मिडीयावर एक क्लिप फ़ार व्हायरल झाली. तुमच्याही मोबाईल मध्ये ही क्लिप आली असेल. एक मुलगी एअरपोर्ट वर रडत रडत आपल्या आईला मिठी मारते आणि सांगते वॉर रूकवा दी पापा और हमारी बस निकाली…. इ इ इ… थोडीशी इमोशनल जाहिरात करणारी ही क्लिप. या क्लिप वर काही फॅक्ट चेक झाले आहेत.