दिवाळीनिमित्त सगळीकडे विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, नव्या कपड्यांनी आपण दिवाळी साजरी केली असेल. पण हिंगोलीच्या भटक्या समूहाच्या पालातील विदारक दृश्य पाहून तुमच्या मनाची घालमेल होईल. पालातील भयाण वास्तव जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी…