पूर्वी राजकीय पक्ष निवडणूक काळात दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांना बांधील असायचे. पण आता राजकीय पक्षांच्या धारणा झपाट्याने बदलत आहेत. राजकीय पक्षांचा सुसंस्कृतपणा संपलाय का? पहा ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ यांनी केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण