अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली.या भेटीवरून राजकीय वाद पेटला आहे. याअगोदर पार्थ पवारांनी मारणेची भेट घेतली तेव्हा अजित पवारांनी चूक झाल्याचे मान्य केले होते. आता शरद पवारांची भूमिका नेमकी काय असणार आहे? या भेटीने नेमके कोणते संकेत दिले आहेत? पाहा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज यांचे विश्लेषण