मास्क तुम्हाला कोरोना होण्यापासून वाचवतो का?

is mask protective for you against covid19 infections;

Update: 2021-04-17 11:13 GMT

पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर महाराष्ट्र मार्गे संपूर्ण देशामध्ये कोराना टचा दुसरा सुनामी जाऊन पोहोचला आहे. मास्क सँनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींग या त्रिसूत्री मधील नाकात तोंडावरून हनुवटीवर घसरलेले मास्क दुसरा लाटेने पुन्हा वर आले आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावात मास्क तुम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवेल का? कोणत्या प्रकारचा मास्क सुरक्षित आहे? मास्क वापर कसा करावा? बाहेर पडताना मास्क आवश्यक आहे का? मास्क डिस्पोज कसा करतात? या आणि अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं दिली आहेत, इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी खास मँक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी..

Full View

Tags:    

Similar News