महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजला असताना बेड,ऑक्सिजन, रेडमडेसीवीर औषधं आणि आयसीयू व्हेंटीलेटर मिळत नाहीये. अशा परिस्थितीत काही ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाच्या RTPCR टेस्टपूर्वी काही डॉक्टरांकडून सिटीस्कॅन ची जबरदस्ती केली जात आहेत. कोरोना उपचारात सिटीस्कॅन किती महत्वाचा आहे? सिटी स्कॅन करताना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे का? सिटी स्कॅन केल्यावर नेमकं काय साध्य होतं? या अनावश्यक उपचार पद्धती आहे का? कोरोना चे शास्त्रीय उपचार नेमके आहे तरी काय?हजारो भांबावलेल्या कोरोना रुग्णांची आणि नातेवाईकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर दिले आहेत ,इंग्लंडस्थित डॉ.संग्राम पाटील यांनी खास मँक्स महाराष्ट्राच्या व्यासपीठावरुन आपल्या सर्वांसाठी...