दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार वाढला आहे का? प्रसार झाल्यानंतर मुटेशन होऊन स्थानिक विषाणू प्रादुर्भाव कसा वाढतो? भारतात कोणत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला? भारताचा ट्रिपल म्युटंट विषाणू 44 देशांमध्ये पसरलाय का?जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूबद्दल नेमके काय सांगितले? सध्याचा कोरोना लसी या विषाणू विरोधात काम करतात का? सगळ्या प्रश्नांची सासरे उत्तर दिलेत इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील