राज्य कर्ते व अदानी यांच्या महायुतीतून मुंबई विकली जात आहे आणि त्याच निमित्ताने मुंबईकरांनेा जागे व्हा ! असे आव्हान अर्थतज्ज्ञ तसेच राजकीय विश्लेषक विश्वास उटगी यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या विश्वास मत या स्पेशल शो मधून केलंय तर तुम्ही देखील तुमचे मत आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा…