कोविड काळातील भारतीय 'सिस्टम'चे जगभरातील मिडीयाकडून वाभाडे

जगात सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेल्या देश म्हणून भारताची नोंद होत असताना मीडिया आणि सोशल मीडियातून 'सिस्टीम' ला दोष देणाऱ्या भारतीय कोरोना व्यवस्थेचे 'टाळता येणारे संकट ओढवून घेतले, अशा शब्दात जगभरातील आंतरराष्ट्रीय मिडियाने वाभाडे काढले आहे, मॅक्स महाराष्ट्राचे स्पेशल सीनिअर करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र आणि वृत्तसंस्था घेतलेला आढावा खास मँक्स महाराष्ट्र वर..;

Update: 2021-04-26 12:26 GMT

देशातील पंतप्रधान आणि प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना आणि कुंभमेळा जोरात साजरा होत असताना जगभरातील माध्यमांनी मागील आठवडाभरात जगभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ' भारतात कोरोनाचा सुनामी' असं सांगत 'चिंताजनक परिस्थिती असल्याचे ठळक वर्णन केले आहे.

Full View

Tags:    

Similar News