श्रीरंग बारणे ऐवजी मावळमध्ये मला उमेदवारी द्यावी - यशवंत भोसले

Update: 2024-03-28 10:51 GMT

शिवसेनेकडे असणारी मावळची लोकसभेची जागा भाजपला देण्यात यावी. या मतदारसंघात मला उमेदवारी मिळाल्यास निश्चित विजय मिळेल असा दावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी केला आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…

Full View

Tags:    

Similar News