सकाळ माध्यम समूहाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यव्यापी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला जनतेने सर्वात जास्त पसंती दिलीय तर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला झुकते माप दिले आहे. या सर्वेक्षणात आणखी खूप काही इंटरेस्टिंग निरीक्षणे नोंदवली गेलीय.त्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी विस्ताराने या सर्वेक्षणाबाबत माहिती दिलीय ती पाहा...
The Sakal Marathi newspaper group has conducted a statewide survey prior to the assembly elections. According to this survey, the people have given the highest preference to the Mahavikas Aghadi, while the BJP has been noted as the largest single party to bow down. This survey has also recorded many other interesting observations. For more information on this survey, see the detailed report by Max Maharashtra editor Manoj Bhoyar.