SC ST आरक्षण केसमध्ये क्रिमिलेअरचा नसलेला विषय निकालपत्रात आलाच कसा ?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-08-07 11:24 GMT
SC ST आरक्षण केसमध्ये क्रिमिलेअरचा नसलेला विषय निकालपत्रात आलाच कसा ?
  • whatsapp icon

सुप्रीम कोर्टाने SC ST आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा घेतलेला निर्णाय म्हणजे संसदेच्या हक्कावर आणलेली गदा असल्याची भूमिका अभ्यासक डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे. धक्कादायक म्हणजे या केसचा विषयच नसलेला, आजपर्यंतच्या निकालांमध्ये स्पष्ट नाकारण्यात आलेला क्रिमिलेअरचा विषय निकालपत्रात आलाच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पहा संजय दाभाडे यांनी या निकालाचे केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण…

Full View

Tags:    

Similar News