हिंगोलीमध्ये चक्क कारखानाच गेला चोरीला

Update: 2024-06-20 11:24 GMT

आजपर्यंत आपण शौचालय चोरीला गेल्याचे पाहिले असेल. विहीर चोरीला गेल्याचे पाहिले असेल. पण हिंगोली जिल्ह्यात चक्क उभा कारखानाच चोरीला गेला आहे. काय घडलाय हा आश्चर्यजनक प्रकार पहा धनंजय सोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये....

Full View

Tags:    

Similar News