५० वर्षात ना जेट्टी बांधली ना पिण्यास पाणी दिले कोळी बांधवांना संताप अनावर

Update: 2024-11-08 10:27 GMT

रायगड जिल्ह्याला 240 किमीचा सागर किनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसायावर हजारो कोळी बांधव, मत्स्यव्यवसायिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देशाच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या परदेशी चलन मिळवून देणाऱ्या कोळीबांधवांच्या समस्या मात्र अद्याप जैसे थेच आहेत. रायगडच्या कोळीबांधवांच्या ज्वलंत समस्या पाहा धम्मशील सावंत यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये…

Full View

Tags:    

Similar News