नव्या वर्षाचं स्वागत करतांना वर्षभरातल्या महत्वाच्या राजकीय घटनांवर नजर टाकावी लागणार आहे.आम्ही तुम्हाला देशातल्या ५ महत्वाच्या राजकीय घडामोडी सांगणार आहोत ज्यामुळे देशाचं राजकारण पुरतं ढवळून निघालं.या घटना कोणत्या आहेत ? ज्याचे दूरगामी परिणामी देशाच्या राजकारणावर झाले ? या घटनांचं विश्लेषण करतायत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर.