विकेंड लॉकडाऊन नंतर बाजार समितीत्यांमध्ये प्रचंड गर्दी
विकेंड लॉकडाऊन नंतर बाजार समितीत्यांमध्ये प्रचंड गर्दी;
बाजार समित्तनमध्ये अशीच गर्दी असेल तर कोरोना कसा नियंत्रणात येईल ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे . लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोधच केला आहे.
सरकारला लॉकडाऊन लावायचं असेल तर बाजार समित्या भाजीपाला, फळ मार्केट सर्वच बंद ठेवा. लोक याच ठिकाणी गर्दी करत आहे विकेंड लॉकडाऊन आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाने सुरू असलेले दुकानही बंद करा असं काही व्यवसायिकांच म्हणणं आहे.