कोरोनाची तिसरी लाट खरचं येणार का? : डॉ. संग्राम पाटील
कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? इंग्लंडमध्ये ती आली आहे का? आणि तिसरा लाटेचा लहान मुलांना खरचं धोका आहे का? लॉकडाऊन उघडल्यानंतर खरचं काय होईल? तिस-या लाटेला रोखण्यासाठी काय करावे लागणार?;
तिसरा लाटेला कोरोना लसीकरण रोखेल का? आज तुम्हाला कोरोना झाला तर काय करावे? मुलांना खरचं धोका आहे का? महाराष्ट्राचा टास्क फोर्स नेमकं काय करतोय? धोका टळे पर्यंत आपण काय केले पाहिजे? कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? याविषयीची शास्त्रीय मार्गदर्शन केले आहे इंग्लंड स्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..