How to pay Home Loan faster : 30 वर्षाचं होम लोन 20 वर्षात फेडा !

Update: 2025-01-21 17:45 GMT

50 लाखाचं होम लोन आपण 30 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलं आणि व्याजदर 8.5% असेल तर दार महिन्याला साधारण 38 हजार 400 रुपयाचा EMI येतो. याच लोनसाठी जर दर वर्षी 1 एक्सट्रा EMI भरला तर हेच 30 वर्षाचं लोन 22 वर्षात नील करता येईल. आपण दर वर्षी 2 एक्सट्रा EMI भरले तर 30 वर्षाचं लोन साडे 18 वर्षात नील होईल. असं केल्याने आपले 11 वर्षाचे EMI वाचतील आणि जवळपास 40 लाखाची बचत होईल

Full View

Tags:    

Similar News