गणेशोत्सवात वाजवले जाणारे ढोल ताशे बनतात कसे ?

Update: 2024-08-06 15:00 GMT

गणेशोत्सव जवळ आला की तरुणाईला ढोल ताशांचे वेध लागतात. तरारणाऱ्या ताशाच्या आवाजावर तरुण तरुणी जल्लोष करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलेला हा ढोल ताशा बनतो कसा? जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांच्या या विशेष रिपोर्टमधुन…

Full View

Tags:    

Similar News