किशोरवयीन मुलांसोबत पालकांनी संवाद कसा साधावा...

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-07-19 11:39 GMT
किशोरवयीन मुलांसोबत पालकांनी संवाद कसा साधावा...
  • whatsapp icon

आपल्या समाजात Sex विषयी खुलेपणाने बोललं जात नाही. याविषयी बोलणं हे पाप आहे असा समज लहानपणापासून वृद्धिंगत होतो. त्यामुळे sex विषयी असलेल्या कुतूहलातून teenagers ना pornographyचे व्यसन लागतं. या समस्येवर उपाय काय ? लैंगिक शिक्षणाची गरज का आहे, याविषयावर आपल्या किशोरवयीन मुलांशी कसा संवाद साधावा याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे डॉ. राजश्री कटके यांनी…

Full View

Tags:    

Similar News