Photo courtesy : social media
कोरोनाचा नवीन व्हेरीअंट ओमायक्रोनमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा लाटली आहे. काही देशांमध्ये चौथी आणि पाचवी लाट देखील आली आहे. सध्या भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. जगभरातील आकडेवारीचा अभ्यास करून भारतातील तिसरी लाट कधी कमी होऊ शकते, आणि कोरोना महामारीचे संकट कधी संपू शकते, याचे विश्लेषण केले आहे डॉक्टर संग्राम पाटील यांनी