कर्जत खालापूरातील मतदासंघातील जनतेला कसा हवा आमदार?

Update: 2024-10-23 10:25 GMT

रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटले का? या मतदारसंघात जनतेला अपेक्षित विकास झालाय का? महागाई, बेरोजगारी आणि मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधांची नेमकी परिस्थिती काय आहे ? याबाबत मतदारांच्या निर्भीड प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी….

Full View

Tags:    

Similar News