दृष्टीहीन विद्यार्थी कॉम्प्युटर कसे शिकतात?

तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात कॉम्प्युटर हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दृष्टीबाधित व्यक्ती सुद्धा अगदी सहजगत्या कॉम्प्युटर हाताळत असल्याचे दिसते आहे.

Update: 2021-12-25 03:01 GMT

तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात कॉम्प्युटर हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दृष्टीबाधित व्यक्ती सुद्धा अगदी सहजगत्या कॉम्प्युटर हाताळत असल्याचे दिसते आहे. या व्यक्तींना विशेष प्रशिक्षण दिले जाते का? या व्यक्तींसाठी कॉपम्प्युटर शिक्षण प्रणाली कशी असते? या व अशा अनेक प्रश्नांसंदर्भात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे दृष्टी बाधित व्यक्तींना कॉम्प्युटर प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक काकासाहेब पांडव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Full View

Tags:    

Similar News