हिंडेनबर्ग म्हणतो चौकीदार चोर है!

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-08-12 11:43 GMT
हिंडेनबर्ग म्हणतो चौकीदार चोर है!
  • whatsapp icon

हिंडेनबर्ग पुन्हा एकदा चर्चेत आहे. शनिवारी सकाळी या कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट करत भारतात लवकरच काहीतरी मोठे होणार असल्याचं लिहिलं आहे. या पोस्टनंतर पुन्हा एकदा चर्चेनां उधाण आले आहे. या विषयीचं सखोल विश्लेषण पहा Max Maharashtra च्या विश्वासमत या विशेष कार्यक्रमात.

Full View

Tags:    

Similar News