हिजाब बंदी: मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर परिणाम होणार: हुसेन दलवाई

Update: 2022-03-15 11:20 GMT

कर्नाटकमधील हिजाब वादावर आज मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कर्नाटक न्यायालयाने हिजाब परिधान करणं हा इस्लाम चा अविभाज्य घटक नसल्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात विद्यार्थी शाळेचा गणवेश परिधान करण्यास नकार देऊ शकत नाही. असं म्हटलं आहे.

या निर्णयासंदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याशी बातचीत केली. यावेळी दलवाई यांनी हिजाब च्या निर्णयाचा परिणाम मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर होणार असल्याची भीती व्यक्त करत मुस्लीम समाजाला आपल्या मुलींना शिकवण्याचं आवाहन केलं आहे. पाहा काय म्हणाले हुसेन दलवाई



Full View

Tags:    

Similar News