देशाची लसीकरणाची 'बस' चुकलीय का?

Update: 2021-05-05 13:26 GMT

जागतिक महामारी कोरोना रोखण्यासाठी अखिल विश्वाने लसीकरणाला प्राधान्य दिले. पहिला लाटेचा दिलासा मिळाल्यानंतर दुर्दैवाने भारताने विश्वाचा महागुरु असल्याचा दावा केला. परंतु अहंकार, नियोजनशुन्यता आणि फाजील आत्मविश्वासाने देशाचे नेतृत्व गाफील राहिलं का? 138 कोटी देशवासीयांचा आरोग्य संकटात टाकून कोरोना विरोधी लढ्याचे मुख्य शस्त्र असलेल्या लसीकरणाची 'बस' भारत चुकलाय काय ? याचा सखोल विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी...

https://youtu.be/WYAEUWowp24

Tags:    

Similar News