राज्यात महायुतीला बहुमत मिळालं. आपल्याला जास्तीत जास्त मंत्रीपदे कशी मिळतील या प्रयत्नात राजकीय पक्ष व्यस्त आहेत. पण राज्यातील सोयाबीन शेतकरी मात्र व्यापाऱ्यांकडून लुटला जातोय. पाहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट....
#MaxMaharashtra #सोयाबीन #Soybean #farmer #farmersmarket #शेतकरी #video #SpecialReport #NewsUpdate