शाळा, पोलीस वसाहत, स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांची जागा मेट्रो कार शेड ला सरकारने प्रसिद्ध केली नोटीस

Update: 2020-11-10 03:14 GMT

कांजूर येथील मेट्रो कारशेड साठी देण्यात येणाऱ्या जागेसंदर्भात आज महाराष्ट्र सरकारने सूचना आणि हरकती मागवणारी नोटीस प्रसिद्ध केली आहे. महापालिका शाळा, पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत, विद्युत पारेषण केंद्र, स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षित असलेली ४३.७६ हेक्टर जमीन मेट्रो कार शेड साठी देणे प्रस्तावित आहे.

या संदर्भात नगररचना आराखड्यात आवश्यक बदल करण्यासाठी आवश्यक सूचना-हरकती मागवण्यात येत आहेत. या सूचना-हरकती उपस्थित करण्यासंदर्भातलं शेड्युल खालील नोटीशीमध्ये देण्यात आलेले आहे.





 



Tags:    

Similar News