नंदुरबार जिल्हा एकेकाळी काँग्रेस चा बालेकिल्ला होता मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने छेद दीला. मात्र 2024 च्या लोकसभेत काँग्रेस ने पुन्हा कमी कम बॅक केल. लोकसभेत कोणी उमेदवार घेण्यास तयार नव्हत मात्र आता विधानसभेत सर्वाधिक उमेदवार मागण्यासाठी काँग्रेस कडे रांग लागली आहॆ. मात्र यामुळे बंडखोरी होण्याची श्यकता आहॆ यामुळे महायुतीला फायदा होऊ शकतो. माजी मंत्री डॉ विजय कुमार गावित, के सी पाडवी चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहॆ.