माजी आमदार रमेश कदम घेणार शरद पवारांची भेट

Update: 2024-09-16 10:36 GMT

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News