वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शिराळ्याचे शेतकरी त्रस्त, आ. सत्यजित देशमुखांनी मांडला मुद्दा
पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेले शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांना आज सभागृहात त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या मतदारसंघाच्या वतीने सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले ? जाणून घेऊयात…