सर्वस्व हरवलं ! २५ किलो धान्यावर आम्ही जगावं कसं ? दरडग्रस्त इर्शाळवाडीच्या नागरिकांची आर्त हाक

Update: 2024-06-13 05:45 GMT

इर्षाळवाडी दुर्घटनेनंतर सहा महिन्यातच दरडग्रस्तांना पक्की घरे देऊ हे आश्वासन दिले गेले. पण अद्यापही हे दरडग्रस्त नागरिक पत्र्याच्या कंटेनरमध्येच आयुष्य जगत आहेत. महिन्याला २५ किलो धान्यावर आम्ही जगावे तरी कसे अशी आर्त हाक सर्वस्व गमावलेल्या या नागरिकांनी घातलीय. पहा धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट....

Full View

Tags:    

Similar News