शिंदेंच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष,कोण कुणावर ठरणार भारी?

Update: 2024-12-04 16:05 GMT

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झालाय मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय होत नाहीये.फडणवीसांसमोर येत्या काळात कोणती आव्हाने निर्माण होतील. मित्रपक्षांचे राजकारण कसे हाताळले जाईल? पक्षांतर्गत अडचणी नेमक्या कोणत्या ? अमित शाह कुणाला ताकद देतील आणि कुणाचे फास आवळतील? मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण ऐका.

Full View

Tags:    

Similar News