सगळे सारखेच शेतकऱ्यांचे कुणीही नाही बाळापूर पातूरमध्ये सामान्यांचा संताप

Update: 2024-11-05 10:24 GMT
सगळे सारखेच शेतकऱ्यांचे कुणीही नाही बाळापूर पातूरमध्ये सामान्यांचा संताप
  • whatsapp icon

आतापर्यंत जी सरकारे आली त्यामध्ये एकही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नसल्याचा संताप पातूर बाळापूर मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी सामान्यातल्या सामान्य नागरिकांसोबत थेट बाईकवरून साधलेला हा संवाद नक्की पाहा…

Full View

Tags:    

Similar News