यंदाच्या विधानसभा निवडणुका एकदम घासून होणार आहेत. आपणच जिंकणार अस कोणी ठाम सांगू शकत नाही अशी परिस्थिती सर्वच मतदार संघात आहॆ जळगाव जिल्ह्यातील सहा मतदार संघातील निवडणूक अटीतटीची आहॆ पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला आहॆ तर पाचोरा मतदार संघात भाऊ आणि बहिणीचा सामना रंगणार आहॆ जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभेच्या सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहॆ कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी..