शिंदेंची मुख्यमंत्रीपदापासून माघार,दिल्लीत काय घडले ?

Update: 2024-11-27 14:55 GMT

मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाजप-महायुतीचा निर्णय मला मान्य असेल असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. शिंदेंनी माघार घेण्यामागे नेमके काय कारण आहे ? दिल्लीत नेमके काय घडले ? मोदी आणि अमित शाह यांनी शिंदेंना काय सांगितले ? आता भाजपचा गेमप्लॅन काय आहे. यासाठी ऐका मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांचे विश्लेषण

Regarding the position of Chief Minister, I will accept the decision of the BJP-led Maha Yuti," said the caretaker Chief Minister Eknath Shinde, who has withdrawn from the race. What exactly is the reason behind Shinde’s withdrawal? What exactly happened in Delhi? What did Modi and Amit Shah tell Shinde? What is the BJP’s game plan now? To know this, listen to the analysis by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, and senior journalist Subhash Shirkhe.

Full View

Tags:    

Similar News