एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Update: 2024-09-03 11:34 GMT

एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर ? भाजप प्रवेशात खोडा कोणी घातला ?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता निर्माण झाली. भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खडसेंवर ही वेळ का आली? भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशात खोडा कोणी घातला ? यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी.

Full View

Tags:    

Similar News