फीबाबत शाळांच्या मनमानीवरुन शिक्षणमंत्र्यांना थेट सवाल

Update: 2021-01-21 12:46 GMT

लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असतानाही पालकांकडून जादा फी वसुली केली जात आहे आणि सरकार यावर काहीही करत नाही असा आरोपा पालकांकडून केला जातो आहे. याचसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना गुरुवारच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या परखड प्रश्नांना सामोरे जावे लागले.

Full View
Tags:    

Similar News