सणासुदीला खाद्य तेल आयात शुल्क वाढविणे सामान्य भारतीयांचे बजेट केालमडवणारे ठरणार आहे. मात्र अदानीचे FORTUNE तेल प्रचंड नफ़ा कमवेल. केन्द्र सरकार कुणासाठी ? आणि कुणाच्या विरोधात आहे हे समजून घ्या ! असं म्हणत अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी टीका केली आहे.