खडसेंचे जमीन खरेदी प्रकरण, अंजली दमानिया इडीसमोर हजर

Update: 2021-01-05 13:39 GMT

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. याप्रकरणात खडसेंविरोधात न्यायलयात गेलेल्या अंजली दमानिया यांना ईडीने याप्रकरणी माहिती घेण्यासाठी बोलावले होते. मंगळवारी दुपारी अंजली दमानिया ईडीच्या ऑफिसमध्य़े दाखल झाल्या तर संध्याकाळी ६ च्या सुमारास त्या बाहेर पडल्या.

आपल्याकडे जी माहिती होती ती ईडीला दिली आहे आणि यापुढेही ईडीला काही गरज पडली आपण सहकार्य करणार असल्याचे अंजल दमानिया यांनी सांगितले आहे.


Full View


Tags:    

Similar News