अबू आझमी आमदार असलेल्या शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघामध्ये नशेचा अड्डा,झाला असून इथल्या महिला भयग्रस्त झाल्या आहेत. जागोजागी नशेचे अड्डे तयार झाले आहेत.नुकताच दिड वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आलाय. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इथूनच मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ग्राउंड रिपोर्टींग केले आहे.
In the Shivajinagar-Mankhurd Assembly constituency, represented by Abu Azmi, there has been an increase in drug dens, causing fear among the local women. Drug hotspots have emerged in various locations, and recently, a 1.5-year-old girl was murdered, creating an atmosphere of terror in the area. Editor Manoj Bhoyar from Max Maharashtra has conducted ground reporting from this region.